“द बिझनेस जर्नी ” ( The Business Journey ) हे पुस्तक नवउद्योजकांसाठी आणि त्यांच्या यशाचा मार्ग शोधणाऱ्यांसाठी एक मार्गदर्शक आहे. व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला समजून घेणे, योग्य निर्णय घेणे, आणि बाजारात आपल्या ब्रँडची वेगळी ओळख निर्माण करणे या सर्व गोष्टींवर भर देणारे हे पुस्तक आहे.
तुमच्या व्यवसायाची संकल्पना, ग्राहकांचे विश्लेषण, प्रभावी ब्रँडिंग, मार्केटिंग, ग्राहक सेवा आणि नफ्याचे गणित यांचा व्यवस्थित आढावा घेतल्यामुळे हा व्यवसायाचा रोडमॅप ठरेल. हे पुस्तक त्यातील मार्गदर्शक तत्त्वे, प्रेरणादायी कथा, आणि व्यावहारिक मार्गदर्शन यामुळे तुमच्या प्रवासाला नवी दिशा देईल.
तुम्हाला यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी एक प्रभावी मार्गदर्शन हवे असल्यास, “द बिझनेस जर्नी ” तुमच्या सोबत असावे !