Refund & Returns Policy

 आमच्या ग्राहकांचे समाधान हेच आमचे अंतिम ध्येय आहे. डिजिटल डाउनलोड आयटम्ससाठी खालील पॉलिसी लागू आहे, ज्यामुळे सेवा पारदर्शक आणि विश्वासार्ह राहील.

१. परतावा धोरण (Refund & Returns Policy)
डिजिटल डाउनलोड्ससाठी परतावा नाही:
एकदा डिजिटल आयटम खरेदी व डाउनलोड केल्यानंतर, आम्ही कोणत्याही प्रकारचे रिटर्न किंवा परतावा (Refund) स्वीकारत नाही.

त्रुटी किंवा तांत्रिक अडचणी:
जर तुम्हाला डाउनलोड केलेल्या फाईलमध्ये कोणतीही त्रुटी, कमतरता किंवा तांत्रिक समस्या आढळली, तर आम्ही त्या समस्येचे निराकरण करण्यात तुम्हाला मदत करू.

२. योग्य सेवा देण्याची जबाबदारी
आम्ही प्रत्येक वापरकर्त्यास योग्य व निर्दोष प्रॉडक्ट देण्याचा प्रयत्न करतो. जर कोणत्याही कारणास्तव चुकीचा किंवा अपूर्ण प्रॉडक्ट प्राप्त झाला, तर कृपया तात्काळ आमच्याशी संपर्क साधा.
आम्ही परतावा न देता समस्या सोडविण्याची हमी देतो.

३. धोरणाची मर्यादा
वेबसाईट/डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी:
आमच्या रिकव्हरी आणि रिटर्न पॉलिसी फक्त आमच्या अधिकृत वेबसाइट किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून खरेदी केलेल्या आयटम्ससाठी लागू आहे. इतर माध्यमांद्वारे केलेल्या खरेदींसाठी ही पॉलिसी मान्य नाही.

चार्जबॅक धोरण नाही:
एकदा आयटम यशस्वीरित्या डाउनलोड व वापरल्यावर कोणत्याही प्रकारचे रिटर्न किंवा चार्जबॅक स्वीकारले जाणार नाहीत.

४. डाउनलोड लिंकची वैधता
खरेदी केलेल्या डिजिटल प्रॉडक्टची डाउनलोड लिंक १५ दिवसांपर्यंत वैध असेल.
या कालावधीत फाईल डाउनलोड करून घ्यावी. १५ दिवसांनंतर लिंक एक्सपायर झाल्यास, अॅक्सेस पुन्हा देण्यात येणार नाही आणि फाईल पुन्हा खरेदी करावी लागेल.

५. इनव्हॅलिड क्लीकिंग आणि ब्लॉकिंग
कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत किंवा इनव्हॅलिड क्लीकिंगमुळे तुमचं अॅक्सेस ब्लॉक केलं जाऊ शकतो. कृपया नियमांचे पालन करा. 

६. ग्राहक सेवेचा आधार
आमच्याकडून कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास, ईमेल आयडी वर आम्हाला संपर्क साधा.
आम्ही तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू.

तुमचा विश्वास, आमचं बळ
तुमच्या समाधानासाठी आम्ही सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्याही अडचणीसाठी, आमच्या टीमशी संपर्क साधायला अजिबात संकोच करू नका.

Refund & Returns Policy

The satisfaction of our customers is our ultimate goal. The following policy applies to digital download items, so that the service remains transparent and reliable.

1. Refund & Returns Policy
No refunds for digital downloads:
Once a digital item has been purchased and downloaded, we do not accept returns or refunds of any kind.

Errors or technical difficulties:
If you find any error, shortcoming or technical problem in the downloaded file, we will help you to solve the problem.

2. Responsibility to provide proper service
We strive to provide every user with a perfect and flawless product. If for any reason an incorrect or incomplete product is received, please contact us immediately.
We guarantee to solve the problem without refund.

3. Policy limits
Purchase through Website/Digital Platform:
Our recovery and return policy is applicable only for items purchased from our official website or digital platform. This policy is not valid for purchases made through other means.

No Chargeback Policy:
No returns or chargebacks will be accepted once the item has been successfully downloaded and used.

4. Validity of download link
The download link of the purchased digital product will be valid for 15 days.
The file should be downloaded during this period. If the link expires after 15 days, access will not be granted again and the file will have to be purchased again.

5. Invalid clicking and blocking
Any type of unauthorized or invalid clicking may result in your access being blocked. Please follow the rules.

6. Customer service support
If you need any kind of help from us, contact us on email id.
We will try to solve your problems as soon as possible.

Your faith, our strength
We are trying to provide the best service for your satisfaction. For any problem, do not hesitate to contact our team.

Scroll to Top